तालुका
निरीक्षक भूमि अभिलेख यांना
यावयास पाहिजे अशी प्रमुख
कामे
अ)
तांत्रिक
कामे -
१)
मूळ जमाबंदी व
पुनर्मोजणी कामाची माहिती.
२)जमिनीची प्रतवारी व आकार
ठरविणे.
३)
शंकु साखळी मोजणी,
क्षेत्र काढणे.
४)
प्लेन टेबलने जमिनीची हद्द बंदी,
भूसंपीदन,
अकृषिक व
सविस्तर मोजणी,
व त्या प्रकरणाचे परिनिरीक्षण.
५)
दुर्बिण मोजणी व
अनुषंगिक गणित काम.
६)
जमीन महसूल संहिता
१९६६, कलम २० (२)
अन्वये चौकशी
काम.
७)
सनद व मिळकत पत्रकाची..
माहिती.
८)
नगर भूमापन परिरक्षणाचे काम.
९)
पुनर्विलोकन कामाची माहिती असणे व तपासणी
करण्याचे ज्ञान असावे.
१०)
नगर भूमापनाचे आधिकार अभिलेख व
नकीशा अद्ययावत ठेवणे.
११)
गांव नमुना नंबर
२ अद्ययावत आणणे.
१२)
बिनशेती सारा आकारणी
कायम करून घेणे.
१३)
भूमी अभिलेख दुरूस्ती
कामे ,
कमी जास्त पत्रक,
आकारफोड,
क्षेत्र काढणे.
१४)
ले आऊट प्रमाणे
भूमी अभिलेख दुरूस्ती करणे.
१५)
तलाठी दप्तर तपासणी.
क)
भूमापन किंवा महसूल
अधिकारी यांनी दिलेल्या
निर्णयाची नकल व त्या संदर्भात
इतर सर्व प्रकारचे कागदपत्र.
ख)
फेरफार
नोंदी /
मिळकत
पत्रिकेची नक्कल
/
किंवा
इतर विहीत प्रपत्रांची (prescribed form)
नक्कल.
ग)
नकाशाची नक्कल.
ज्या
कार्यालयांना झेरॉक्स मशीन
पुरविणेत आल्या आहेत अशा सर्व
कार्यालयांना यांकित
प्रमाणित नकल देणे शक्य व्हावे
म्हणून खालीलप्रमाणे
तात्पुरत्या सूचना
देण्यांत येत आहेत ----
१)झेरॉक्स
मशीनवर ..याप्रत
काढतांना ..याप्रतीसाठी ए-३ साईजचा पांढरा
कागद वापरावा.
२)
झेरॉक्स मशीनवर वापरून
ए.३ साईज
कागदा.. एका
बाजूवर काढलेली प्रत प्रतेकी
पां..( ५-
रुपये मात्र )
३)
वरीलप्रमाणे नक्कल देतांना
..याप्रत
करावया.. कागदां..
आकारमान कमी जास्त असले
तरी एका बाजू..
झेराँक्स पेरत देणेयास ५-
रुपये फी आकारणे..
आहे. हे
तत्व लक्षांत घ्यावे.
यामध्ये compering
फी, कागद
फी व प्रमाणित करण्या..
फी या सर्व बाबीम..
समावेश आहे.
४)
विहित परिमाणांत तयार
केलेल्या कोणत्याही नकाशा..
नक्कल झेराँक्स मशीनवर
देऊ नये. कारण
नकाशा.. नक्कल
झेराँक्स मशीनवर काढल्यास
तो स्केलाप्रमाणे तंतोतंत
१००% बरोबर
निघेल या.. शाश्वती
देता येत नाही.
म्हणून सर्व नकाशां..
नकला पूर्वीप्रमाणे..
तयार करून पूर्वी विहित
केलेल्या दराप्रमाणे..
फी आकारणे..
आहे. त्यामध्यें
बदल करणेत आलेला नाही.
५)
झेराँक्स मशीनवर देण्यात
येणार्या नकला संबंधित सक्षम
अधिकारी यांनी प्रमाणित करणे..
आहेत.
सदर आदेशा..
अमलबजावणी त्वरीत होणए..
आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें